Tumkur Murder : कर्नाटक हादरले! जेवण दिले नाही म्हणून पत्नीची हत्या, नंतर कातडी सोलली; रात्रभर केले मृतदेहाचे तुकडे

0
19
Tumkur Murder : कर्नाटक हादरले! जेवण दिले नाही म्हणून पत्नीची हत्या, नंतर कातडी सोलली; रात्रभर केले मृतदेहाचे तुकडे

या प्रकरणी तुमकुरुचे एसपी अशोक व्यंकट यांनी सांगितले की, शिवरामने पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे. यापूर्वीही दोघांमध्ये वाद होत होते. घटनेच्या दिवशी शिवरामचा नोकरीवरून वाद झाला होता. यानंतर त्याने पत्नीची हत्या केली. तसेच घर मालकाला आणि त्याच्या कामाच्या ठिकाणावरील बॉसला याची माहिती दिली. एसपी म्हणाले की, आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, त्यावरून आणखी काही माहिती मिळेल.

Source link