तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. दरवर्षी लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात आणि देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. दान स्वरूपात देवीच्या चरणी सोन्या-चांदीचे, हिरोजडीत दागिने अर्पण केले जातात.