Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी देवीचं मंदिर नवरात्रौत्सवात २२ तास राहणार खुलं, पाहा वेळापत्रक

0
15
Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी देवीचं मंदिर नवरात्रौत्सवात २२ तास राहणार खुलं, पाहा वेळापत्रक


नवरात्रीकाळात मंदिराचे वेळापत्रक –

  • १३ व १४ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत येणार. 
  • १५ ते २४ऑक्टोबर दरम्यान नवरात्रौत्सव असल्याने तसेच २८ ते ३० ऑक्टोबर काळात अश्विन पौर्णिमा असल्याने मंदिराच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 
  • नवरात्रीकाळात मंदिर रात्री ११ वाजता बंद होऊन पहाटे १ वाजता चरणतीर्थ होऊन दर्शनासाठी उघडले जाणार आहे. 
  • देवीच्या अभिषेक पूजा सकाळी ६ ते १० व सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संपन्न होतील. 
  • तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने याबाबत जाहीर प्रकटन काढले आहे.

दरम्यान सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे.



Source link