Tula Shikvin Changla Dhada: भुवनेश्वरी अधिपतीला शिक्षा करेल का?, मालिका रंजक वळणावर

0
17
Tula Shikvin Changla Dhada: भुवनेश्वरी अधिपतीला शिक्षा करेल का?, मालिका रंजक वळणावर

मितालीच्या बाबतीत जे खर आहे ते भुवनेश्वरीला कळणार आहे. अधिपतीचा हा पराक्रम ऐकून भुवनेश्वरीला राग अनावर होणार आहे. आता भुवनेश्वरी अधिपतीला शिक्षा करणार का? अधिपती आणि अक्षरा यांचे नाते कसे खुलत जाणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.

Source link