Tiger 3 Trailer: देश के अमन और दुश्‍मनों के बीच सिर्फ एक आदमी; पाकिस्तानमध्ये इम्रान हाश्मीशी होणार युद्ध

0
13
Tiger 3 Trailer: देश के अमन और दुश्‍मनों के बीच सिर्फ एक आदमी; पाकिस्तानमध्ये इम्रान हाश्मीशी होणार युद्ध

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खानच्या ‘टायगर ३’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. सध्या ‘टायगर ३’चा बोलबाला सुरू असतानाच आता सलमानच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शन, धूमधडाका, उडणाऱ्या गाड्या, होणारे धमाके पाहायला मिळत आहेत.

Source link