The Great Indian Kapil Show: ‘द कपिल शर्मा शो’ कधी होणार बंद? अर्चना पुरण सिंहने सोडले मौन

0
107
The Great Indian Kapil Show: ‘द कपिल शर्मा शो’ कधी होणार बंद? अर्चना पुरण सिंहने सोडले मौन


या कॉमेडी शोसाठी कपिल किती मानधन घेतो

द ग्रेट कपिल शर्मा या कॉमेडी शोसाठी कपिल शर्मा किती मानधन घेतो असा प्रश्न सर्वांना पडतो. हिंदुस्तान आणि डीएनए इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्मा पाच एपिसोडचे मिळून जवळपास २६ कोटी रुपये घेतो. म्हणजे प्रत्येक एपिसोडसाठी तो जवळपास पाच कोटी रुपये घेतो. सुनिल ग्रोवर एका एपिसोडसाठी २५ लाख रुपये मानधन म्हणून घेतो. तर अर्चना पूरण सिंह एका एपिसोडसाठी १० लाख रुपये मानधन घेते. कृष्णा अभिषेक पण १० लाख, किकू शारद ७ लाख आणि राजीव ठाकूर ६ लाख रुपये फी घेतात.



Source link