Tharala Tar Mag: पूर्णा आजीला येतेय प्रतिमाची आठवण; काय असणार या मागचं नेमकं कारण?

0
18
Tharala Tar Mag: पूर्णा आजीला येतेय प्रतिमाची आठवण; काय असणार या मागचं नेमकं कारण?


सायली ही अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली असली तरी ती प्रतिमाची खरी मुलगी आहे. मात्र, प्रियाने आपण तन्वी म्हणजेच प्रतिमाची मुलगी असल्याचे भासवून किल्लेदार आणि सुभेदार घरात एन्ट्री मिळवली आजे. मात्र, प्रिया अर्थात तन्वीच्या या अस्तित्वावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये. तर, सायलीला पाहून सतत सगळ्यांना प्रतिमाची आठवण येत आहे. आता घरात पूर्णा आजीलाही प्रतिमाचं अस्तित्व जाणवू लागलं आहे. एकीकडे प्रतिमा जिवंत आहे, याबद्दल कुणालाही काही माहिती नाही.



Source link