Tharala Tar Mag 30th Oct: सायलीला खरंच दिवस गेले? ‘ठरलं तर मग’मध्ये येणार नवा ट्विस्ट!

0
13
Tharala Tar Mag 30th Oct: सायलीला खरंच दिवस गेले? ‘ठरलं तर मग’मध्ये येणार नवा ट्विस्ट!

इतकंच नाही तर, आत्या सायलीला ओरडणार आहे. यावेळी सायली आणि अर्जुन यांच्यात याविषयी बोलणं होणार आहे. विज्ञानही जी गोष्ट शक्य करू शकत नाही, ती कशी काय घडेल? मात्र, यामुळे आपण दोघे चांगलेच अडचणीत सापडलो आहोत, असे सायली-अर्जुनला सांगणार आहे. परंतु, सायलीच्या या बोलण्यावरून आता ती खरंच आई होणार आहे का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Source link