सायलीने आपला इतका विचार केला म्हणजे आता ती देखील आपल्या प्रेमात पडली आहे, असा विचार अर्जुनच्या मनात आला आहे. सायलीच्या या सरप्राईजमुळे अर्जुन खूश झाला असून, आता पुन्हा एकदा त्यांच्यातील अव्यक्त प्रेम व्यक्त होणार आहे.