Tharala Tar Mag 20th Dec: सायलीच्या वाढदिवसाचं गुपित समोर येणार; सुभेदारांना धक्का बसणार!

0
20
Tharala Tar Mag 20th Dec: सायलीच्या वाढदिवसाचं गुपित समोर येणार; सुभेदारांना धक्का बसणार!


Tharala Tar Mag 20th December 2023 Serial Update:ठरलं तर मग‘ या मालिकेत आता प्रेक्षकांना सायली आणि अर्जुन यांचा वाढदिवस एकत्र साजरा होताना पाहायला मिळणार आहे. पण, या दरम्यान आता सायलीच्या वाढदिवसाचं गुपित समोर येणार आहे. सायली आणि अर्जुन अंगणात एकमेकांना धडकले होते. यावेळी अर्जुन तिला म्हणाला होता की, ‘आता तुमची अक्कल माझ्यात आणि माझी अक्कल तुमच्यात जाणार.’ हे ऐकून सायलीचा भूतकाळ तिला आठवू लागला आहे. हे आठवत असतानाच सायली चक्कर येऊन पडली होती. यानंतर तिला घरी नेण्यात आलं. यावेळी सायलीच्या वाढदिवसाचं गुपित समोर येणार आहे.



Source link