
सायलीचं हे बोलणं ऐकून आता अर्जुन खूप दुखावला गेला आहे. त्याला सायलीचा राग देखील आला आहे. सायलीला आपलं प्रेम का कळत नाही, या विचाराने तो त्रस्त झाला आहे. आता सायली झोपी गेल्यानंतर अर्जुन त्याच्या डायरीत काहीतरी लिहून ठेवणार आहे. आता अर्जुन काय निर्णय घेणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.








