Tharala Tar Mag 18th Dec: अर्जुनला कळेल का सायलीला होणाऱ्या त्रासाचं कारण? मालिकेत येणार मोठं वळण

0
11
Tharala Tar Mag 18th Dec: अर्जुनला कळेल का सायलीला होणाऱ्या त्रासाचं कारण? मालिकेत येणार मोठं वळण


Tharala Tar Mag 18th December 2023: सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात आता एक नवं वळण येणार आहे. या वळणावर आता सायली आणि अर्जुन यांचं आयुष्य बदलून जाणार आहे. एकीकडे अर्जुन सायलीच्या प्रेमात आकंठ बुडत चालला आहे. तर, सायली मात्र आपण या नात्यात राहून सगळ्यांची फसवणूक करतोय, असे वाटत आहे. यामुळे आता ती यातून लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे. मात्र, आता सायलीला तिचा भूतकाळ आठवू लागला आहे. या दरम्यान आता सायलीला खूप त्रास होणार आहे. सायलीला होणाऱ्या या त्रासा मागचं नक्की कारण काय?, हे अर्जुनला कळतच नाहीये. सायलीचे अवस्था बघून अर्जुनाची चिंता आणखी वाढली आहे.



Source link