Tharala Tar Mag 12th Oct: अर्जुनला प्रेमाची जाणीव करून देणार चैतन्य; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ट्वीस्ट

0
17
Tharala Tar Mag 12th Oct: अर्जुनला प्रेमाची जाणीव करून देणार चैतन्य; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार ट्वीस्ट

चैतन्यचं बोलणं ऐकून आता अर्जुनला देखील या भावनांची जाणीव होणार आहे. आपण सायलीच्या प्रेमात पडलो आहोत, आणि आता तिच्याशिवाय जगणं देखील कठीण झालं आहे, हे अर्जुनला जाणवणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे कथानक पाहायला मिळणार आहे.

Source link