Tharala Tar Mag: खोट्या डेडबॉडीचा शोध घेण्यासाठी रविराज पोहोचला हॉस्पिटलमध्ये! नागराज-प्रियाचे धाबे दणाणले

0
2
Tharala Tar Mag: खोट्या डेडबॉडीचा शोध घेण्यासाठी रविराज पोहोचला हॉस्पिटलमध्ये! नागराज-प्रियाचे धाबे दणाणले


प्रतिमा आत्या घरात रुळणार!

डीएनए रिपोर्ट बदलणाऱ्या नर्सला रविराज समोर येऊ नकोस, असं ती नागराजला सांगणार आहे. नागराज देखील हॉस्पिटलमध्ये धावत पोहोचणार आहे. मात्र, त्याचवेळी त्याला रविराज त्याच रिपोर्ट बदलणाऱ्या नर्स बरोबर बोलताना दिसणार आहे. हे बघून आता नागराजच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. दुसरीकडे प्रतिमा आत्याला बरं वाटावं म्हणून सायलीने एक नवी शक्कल लढवली आहे. सायली घरात चिवडा आणि लाडूचा बेत करणार आहे. तर, सायलीचे बोलणं ऐकून प्रतिमाला देखील किचनमध्ये जावसं वाटणार आहे. इतकच काय, तर प्रतिमा आता किचनमध्ये जाऊन आपल्या हाताने बेसनाचे लाडू वळताना दिसणार आहे. प्रतिमाला जर या घरात मोकळं वातावरण द्यायचं असेल, तर किचन शिवाय दुसरी चांगली जागा नाही, ही गोष्ट लक्षात येणार आहे.



Source link