Tejashri Pradhan: मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधानला पैसे देण्यासाठी यायचे चाहते; तुम्ही ऐकलात का किस्सा?

0
18
Tejashri Pradhan: मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधानला पैसे देण्यासाठी यायचे चाहते; तुम्ही ऐकलात का किस्सा?

Marathi Actress Tejashri Pradhan: छोट्या पडद्यावरच्या ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने तेजश्री प्रधान हिला घराघरांत ओळख मिळवून दिली होती. याच मालिकेच्या सेटवर तिला चाहते चक्क पैसे देण्यासाठी यायचे.

Source link