
एकेकाळची सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा मुखर्जीची मुलगी आणि सुपरस्टार काजोलची बहिण तनिषा मुखर्जी चर्चेत असायची. तिचे चित्रपट हवे तसे बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकले नाहीत. मात्र तनिषा नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरली. आज १ जानेवारी तनिषाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…







