Tabu Birthday: दारूच्या नशेत तब्बूसमोरच बॉलिवूड अभिनेत्याचा सुटलेला ताबा! वाचा किस्सा…

0
17
Tabu Birthday: दारूच्या नशेत तब्बूसमोरच बॉलिवूड अभिनेत्याचा सुटलेला ताबा! वाचा किस्सा…


Happy Birthday Tabu: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तब्बू हिचा आज (४ नोव्हेंबर) ५२वा वाढदिवस आहे. आजही तब्बू आपल्या सौंदर्याने सगळ्यांचं मन मोहून टाकते. तर, आपल्या दमदार अभिनयाने ती रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तब्बूच्या आयुष्यातील अनेक किस्से नेहमीच चर्चेत असतात. एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत रिलेशनशिप ते अजूनही अविवाहित का? असे अनेक मुद्दे तब्बूला चर्चेत आणत असतात. मात्र, एका तब्बूसोबत एका पार्टीत असा काही प्रसंग घडला होता, जो ती आजपर्यंत विसरू शकली नाही. त्या रात्रीच्या पार्टीत एका प्रसिद्ध अभिनेत्याने दारूच्या नशेत सर्व मर्यादा ओलांडल्या. तिच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे तब्बू इतकी घाबरली होती की, तिने पुन्हा त्या अभिनेत्यासोबत कधीच काम केले नाही.



Source link