Swapnil Kusale : ऑलिम्पिक पदकवीर स्वप्नील कुसाळेचा राज्य सरकारकडून सन्मान; १ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर!

0
26
Swapnil Kusale : ऑलिम्पिक पदकवीर स्वप्नील कुसाळेचा राज्य सरकारकडून सन्मान; १ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर!

Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्निल कुसाळेला राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे.

Source link