Swapnil Joshi Birthday: ‘कृष्ण’ साकारून स्वप्नील जोशीला मिळाली होती प्रसिद्धी! ‘असा’ आहे त्याचा फिल्मी प्रवास…

0
16
Swapnil Joshi Birthday: ‘कृष्ण’ साकारून स्वप्नील जोशीला मिळाली होती प्रसिद्धी! ‘असा’ आहे त्याचा फिल्मी प्रवास…

पडद्यावर श्रीकृष्णाची रासलीला साकारणाऱ्या स्वप्नील जोशीने खऱ्या आयुष्यातही दोनदा लग्न केले आहे. स्वप्नील जोशी कॉलेजमध्ये असताना अपर्णा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. २००५मध्ये स्वप्नीलने अर्पणासोबत लग्न केले. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. २००९मध्ये घटस्फोटानंतर स्वप्नील जोशीने २०११मध्ये लीनासोबत दुसरे लग्न केले. आता लीना आणि स्वप्नील या जोडीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Source link