Swanandi Berde: लक्ष्याची लेक चित्रपटात झळकणार; ‘या’ अभिनेत्यासोबत करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री!

0
4
Swanandi Berde: लक्ष्याची लेक चित्रपटात झळकणार; ‘या’ अभिनेत्यासोबत करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री!


स्वानंदी आणि सुमेध यांच्यासह या नव्या चित्रपटात विद्याधर जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीचा नव्या प्रेमाचा रंग ‘मन येड्यागत झालं’ या चित्रपटातून येत्या १ मार्चपासून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन’ अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी व कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे.



Source link