Sussanne Khan: हृतिक रोशनच्या पहिल्या पत्नीने नव्या बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, किस करतानाचा Video Viral

0
15
Sussanne Khan: हृतिक रोशनच्या पहिल्या पत्नीने नव्या बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, किस करतानाचा Video Viral

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान ही कायमच चर्चेत असते. ती एखाद्या अभिनेत्री इतकी प्रसिद्ध आहे. ती गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अर्सलन गोणीला डेट करत आहे. आज अर्सलनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

Source link