Suraj Chavan House: अखेर स्वप्न झालं पूर्ण! सूरज चव्हाणच्या नव्या घराचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

0
2
Suraj Chavan House: अखेर स्वप्न झालं पूर्ण! सूरज चव्हाणच्या नव्या घराचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न


‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या सिझन ५ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या सिझनचा छोट्या खेडे गावातून आलेला सूरज चव्हाण विजेता ठरला. त्याच्या साधेपणाने संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बिग बॉसच्या घरात असताना सूरजने एक इच्छा व्यक्त केली होती. त्याला स्वप्नातील घर बंधायचे होते. आता सूरजचे स्वप्न सत्यात उतरले आहे. त्याच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सूरजच्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे.



Source link