
सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पक्ष कार्यालय खाली करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा आम आदमी पार्टीला मोठा धक्का मानला जात आहे. कोर्टाने हा निर्णय का घेतला जाणून घ्या.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना चांगलाच धक्का दिला आहे. पक्ष कार्यालयच खाली कऱण्याचे आदेश दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीअगोदर सर्व पक्ष जोरदार तयारी करीत आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात बैठकांवर बैठका होत आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र, काही ठिकाणी इंडिया आघाडीमध्येही अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे.
इंडिया आघाडीला खिंडारनंतर कारवाई










