Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स ‘या’ लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

0
14
Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स ‘या’ लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यापूर्वी सुनीता विलियम्स यांनी म्हटले की, ती धार्मिकपेक्षा अधिक आध्यात्मिक आहेत. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्या भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी ८ वाजता बोइंग स्टारलायनरमधून उड्डाण करेल. त्यावेळी ती गणपतीची एक मूर्ती सोबत घेऊन जाईल. कारण गणेश देवता तिच्यासाठी लकी आहेत. त्यांनी सांगितले की, अंतराळात गणेशमूर्ती सोबत असल्याने त्याला आनंद मिळेल. मागील अंतराळ यात्रेत सुनीता यांनी श्रीमद्भगवतगीता सोबत नेली होती. 

Source link