
Sunita kejriwal on Arvind Kejriwal harassment : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सध्या ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या पतीचा छळ केला जात असल्याचा आरोप सुनीता यांनी केला आहे.








