Sunil Kedar : मोठी बातमी! काँग्रेस नेते सुनील केदार यांना हायकोर्टाचा दिलासा; नागपूर बँक घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर

0
23
Sunil Kedar : मोठी बातमी! काँग्रेस नेते सुनील केदार यांना हायकोर्टाचा दिलासा; नागपूर बँक घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनील केदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वू नागपूर सत्र न्यायालयाने केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

Source link