Sukh Kalaley: मिथिलाच्या आयुष्यात नव्या पात्राची एण्ट्री, ‘सुख कळले’ मालिकेत रंजक ट्विस्ट

0
16
Sukh Kalaley: मिथिलाच्या आयुष्यात नव्या पात्राची एण्ट्री, ‘सुख कळले’ मालिकेत रंजक ट्विस्ट


आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून जावे लागते. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढता येतात. असेच काहीसे खडतर प्रयत्न ‘सुख कळले’ मालिकेतील माधव- मिथिला करत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेली ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. एका नवा पात्राची एण्ट्री झाली आहे.



Source link