
अनन्या म्हणाली, सुहानाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘द आर्चिज’च्या टीझरनंतर सर्वजण सुहानाला अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सुहानाने इंडस्ट्रीत प्रवेश केल्यावर स्पर्धा वाढेल, पण त्याचवेळी ती खूप प्रेरणादायी असेल, असेही अभिनेत्री अनन्या पांडेने म्हटले आहे. यामुळे आपण आपल्याला आपल्या कामात अधिक मेहनत करावी लागणार आहे, असे देखील ती म्हणाली.








