Stree 2 Collection: ‘स्त्री २’ला मिळाली जबरदस्त ओपनिंग! श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या चित्रपटाने किती कमावले?

0
5
Stree 2 Collection:  ‘स्त्री २’ला  मिळाली जबरदस्त ओपनिंग! श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या चित्रपटाने किती कमावले?


Stree 2 Box Office Collection Day 1: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मानकाप्या म्हणजेच ‘सिरकट्या’’ची दहशत लोकांना इतकी आवडली आहे की, ‘स्त्री २’ हा चित्रपटात वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आजे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ५४.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.



Source link