Stray Dog Bite Compensation : कुत्र्यांच्या हल्ल्यात दातांच्या एका व्रणास १० हजार रुपये तर जखम ०.२ सेंमी असल्यास २० हजाराची नुकसान भरपाई देण्याचे आदेश पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहे.