Star Pravah New Serial: ‘कुन्या राजाची गं तू रानी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘ही’ नवी मालिका होणार सुरु

0
16
Star Pravah New Serial: ‘कुन्या राजाची गं तू रानी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘ही’ नवी मालिका होणार सुरु

New Serial: छोट्या पडद्यावरील मालिका हे अनेक प्रेक्षकांचे घरबसल्या आणि रोजच्या रोज मनोरंजन करण्याचे माध्यम आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांना घरल बसल्या पाहाता येताता. मग त्यामध्ये काही देव-धर्माचे विषय असतील, काही यशस्वी महिला असतील, काही कॉमेडी असतील. प्रेक्षकांचा मालिकांना मिळाणार प्रतिसाद हे निर्मात्यांचे यश असते. आता अभिनेत्री शिवानी बावकरची नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेय

Source link