SSC Result : विद्यार्थ्यांनो बेस्ट ऑफ लक! आज दहावीचा निकाल दुपारी १ वाजता होणार जाहीर! असा पाहा निकाल

0
47
SSC Result : विद्यार्थ्यांनो बेस्ट ऑफ लक! आज दहावीचा निकाल दुपारी १ वाजता होणार जाहीर! असा पाहा निकाल

Maharashtra Board SSC Result 2024: दहावीचा निकल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर करणार आहे.

Source link