SRPF jawan suicide : धक्कादायक! सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाची आत्महत्या

0
13
SRPF jawan suicide : धक्कादायक! सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाची आत्महत्या


मागच्या १५ वर्षांपासून एसआरपीएफच्या सेवेत असलेल्या प्रकाश कापडे यांनी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडंही सुरक्षारक्षक म्हणून काम केलं होतं. सध्या ते सचिनच्या मुंबईतील घरी सुरक्षेत तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेर इथल्या गणपती नगर भागातील आपल्या घरी परतले होते. गणपती नगर येथील घरी आले होते. आज पहाटे घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर कापडे यांच्या घरीबाहेर आजूबाजूच्या लोकांनी व बघ्यांनी प्रचंड गर्दी केली आहे.



Source link