Sridevi Prasanna Review : प्रसन्नला श्रीदेवी पावणार का? वाचा कसा आहे सिद्धार्थ-सईचा नवाकोरा चित्रपट?

0
15
Sridevi Prasanna Review : प्रसन्नला श्रीदेवी पावणार का? वाचा कसा आहे सिद्धार्थ-सईचा नवाकोरा चित्रपट?

एकंदरीत कसा आहे हा चित्रपट?

चित्रपटातील पात्ररचना आणि त्यासाठी झालेली कलाकारांची निवड यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपट खरोखरच बघण्यासारखा आहे. सिध्दार्थ चांदेकर, सई ताम्हणकर या दोघांच्याही दमदार अभिनयामुळे ‘श्रीदेवी प्रसन्न’ची गोष्ट खऱ्या अर्थाने रंगली आहे. त्यांच्यासोबतच सुलभा आर्य, संजय मोने, समीर खांडेकर, शुभांगी गोखले असे एकाहून एक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत. सगळ्याच बाजूंनी हा चित्रपट एकदा नक्की पाहावा असा आहे.

Source link