
Sridevi Birth Anniversary: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिने चित्रपटसृष्टीत’चांदनी’, ‘सदमा’, ‘चालबाज’, ‘मिस्टर इंडिया’, ‘इंग्लिश विंग्लिश’ असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एक काळ असा होता की श्रीदेवी तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत असे. तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती. निरगस हसू आणि खोडकर स्वभाव असणाऱ्या श्रीदेवीचा आज स्मृतिदिन आहे. तिचा जन्म१३ ऑगस्ट१९६३ रोजी तामिळनाडूमध्ये झाला. श्रीदेवी नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत होती. आज या खास दिवशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या रंजक प्रेमकथेबद्दल जाणून घेऊया…