Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशीच्या आयुष्यात आहेत दोन सुपरहिरो, जाणून घ्या ते कोण?

0
18
Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशीच्या आयुष्यात आहेत दोन सुपरहिरो, जाणून घ्या ते कोण?


काय आहे शक्तीमान चित्रपटाची कथा?

हृदयाचा आजार असलेल्या एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या नवऱ्याची बायको अशी स्पृहाची या सिनेमात भूमिका आहे. मदत करायला तिचा विरोध नाही, पण या मदतीच्या धावपळीत नवऱ्याचे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष तिला मान्य नाही. आदिनाथ कोठारेसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या स्पृहाने या सिनेमातील सुपरहिरो बनू पाहणाऱ्या नवऱ्याची बायको साकारली आहे.शक्तीमान हा सिनेमा २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी, ईशान कुंटे आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.



Source link