Sonia Gandhi : ‘यापुढे असं करू शकणार नाहीत…’, संसदीय दलाच्या नेतेपदी निवड होताच सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल

0
74
Sonia Gandhi : ‘यापुढे असं करू शकणार नाहीत…’, संसदीय दलाच्या नेतेपदी निवड होताच सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Sonia Gandhi ON Modi : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मोदींच्या कारकाज करण्याच्या पद्धतीवर जोरदार आसूड ओढले.

Source link