Sonali Kulkarni Birthday : महिलांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सोनाली कुलकर्णीबद्दल ‘या’ ५ गोष्टी माहितीयत?

0
18
Sonali Kulkarni Birthday : महिलांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सोनाली कुलकर्णीबद्दल ‘या’ ५ गोष्टी माहितीयत?


Sonali Kulkarni Unknown Facts : आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज (३ नोव्हेंबर) तिचा ५०वा वादिवस साजरा करत आहे. मराठी असोवा हिंदी ते अगदी साऊथपर्यंत सोनालीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. साधारणतः ज्या वयात मुले आपल्या करिअरचा विचार करायला सुरुवात करतात, त्या वयात सोनालीने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तिच्या अभिनय कौशल्याची आजही तितकीच चर्चा आहे. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल…



Source link