Sonali: मराठमोळ्या सोनालीला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर करणार होता प्रपोज पण…

0
13
Sonali: मराठमोळ्या सोनालीला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर करणार होता प्रपोज पण…

सोनाली सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नसल्याचे पाहायला मिळत आहे. पण तिने पॉडकास्टमध्ये केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. जवळपास ३० वर्षांनंतर सोनाली पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या प्रेमावर मौन सोडले आहे.

Source link