Somy Ali : हात मोडला, अंगावर जखमा… सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला कुणी मारलं? अभिनेत्री झाली जबर जखमी

0
5
Somy Ali : हात मोडला, अंगावर जखमा… सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला कुणी मारलं? अभिनेत्री झाली जबर जखमी

Somy Ali Injured: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या वृत्त समोर येत आहे की, सोमी अलीवर हल्ला झाला आहे. अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती सोमी अली हिच्यावर मानवी तस्करीच्या पीडितेला वाचवण्याच्या प्रयत्नात कथित हल्ला करण्यात आला, ज्यात ती जखमी झाली आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे. सध्या ती अतिशय वेदनेत आहे. 

Source link