solapur news : धक्कादायक! MRI मशीन घेण्यासाठी डॉक्टर पतीचा तगादा, त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीनं संपवलं जीवन

0
20
solapur news : धक्कादायक! MRI मशीन घेण्यासाठी डॉक्टर पतीचा तगादा, त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीनं संपवलं जीवन

डॉक्टर सुरज आणि ऋचा हे सांगोला येथील फेबटेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहतीमध्ये राहत होते. डॉक्टर सुरज आणि डॉक्टर ऋचा दोघेही एमडी रेडिओलॉजिस्ट होते. दोघेही पंढरपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते.

Source link