Solapur Crime : चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून झोपेतच पत्नीची हत्या, रात्रीच लावली मृतदेहाची विल्हेवाट

0
27
Solapur Crime : चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून झोपेतच पत्नीची हत्या, रात्रीच लावली मृतदेहाची विल्हेवाट

Solapur Crime News : चारित्र्या्च्या संशयातून पतीने साखर झोपेत असलेल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोलापूर  जिल्ह्यातील तेलगाव भीमा येथे घडली

Source link