Solapur: सोलापुरात शेतजमिनीच्या वादातून चुलत्याची हत्या, धडावेगळं केलेलं मुंडकं घेऊन चार पुतणे पसार

0
17
Solapur: सोलापुरात शेतजमिनीच्या वादातून चुलत्याची हत्या, धडावेगळं केलेलं मुंडकं घेऊन चार पुतणे पसार

Solapur Murder News In Marathi: सोलापुरात शेतजमिनीच्या वादातून चार पुतण्यांनी कुऱ्हाडीने चुलत्याचे मुंडके धडापासून वेगळे केल्याची घटना उघडकील आली. एवढेच नव्हेतर, चुलत्याचे धडावेगळे केलेले मुंडके घेऊन चारही पुतणे फरार झाले. यातील एका पुतण्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही थरारक घटना माढा तालुक्यातील शेवरे येथे आज सकाळी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

Source link