Shura Khan: सलमान खानची नवी वहिनी सायबर गुन्ह्याची शिकार; पोस्ट शेअर करत म्हणाली…

0
18
Shura Khan: सलमान खानची नवी वहिनी सायबर गुन्ह्याची शिकार; पोस्ट शेअर करत म्हणाली…


अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या ‘लेडी लव्ह’शी निकाह करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. ख्रिसमसच्या मुहूर्तावर कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अरबाज आणि शूर यांनी लग्न केले. अरबाज आणि शूराच्या या लग्नावर सलीम खान यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती. अरबाज खानच्या लग्नावर त्याचे वडील सलीम खान म्हणाले होते की, मला या लग्नाशी किंवा त्यांच्या नात्याशी कोणतीही अडचण नाही. तर, सलमान खान याबद्दल बोलताना म्हणाला होता की, अरबाज कधीही कोणाचेही ऐकत नाही.



Source link