Shubman Gill: सारा अली खान आणि शुभमन गीलने एकमेकांना केले अनफॉलो, तोडले नाते?

0
19
Shubman Gill: सारा अली खान आणि शुभमन गीलने एकमेकांना केले अनफॉलो, तोडले नाते?

समोर आलेल्या माहितीनुसार, सारा अली खान आणि शुभमन गीलने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. चाहत्यांना प्रश्न पडला आहे की त्या दोघांमध्ये नेमकं काय चालले आहे. अनेकांनी त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Source link