Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, काय झालं होतं ‘त्या’ दिवशी जाणून घ्या

0
17
Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, काय झालं होतं ‘त्या’ दिवशी जाणून घ्या

अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी (१४ ऑक्टोबर) हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळावा यासाठी चाहते देवाकडे प्रार्थना करत होते. आता देवाना चाहत्यांची प्रार्थना ऐकली आहे. श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Source link