Shreyas Talapde: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदय विकाराचा झटका? कशी आहे प्रकृती

0
9
Shreyas Talapde: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदय विकाराचा झटका? कशी आहे प्रकृती

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबईत चित्रीकरण सुरु असताना श्रेयस अचानक कोसळला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून एंजिओप्लास्टी सर्जरी करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Source link