श्रद्धाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा ‘तू झूठी मै मक्कार’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.