Shivani Surve: २०२४मध्ये शिवानी सुर्वे अडकणार लग्नबंधनात? व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण

0
20
Shivani Surve: २०२४मध्ये शिवानी सुर्वे अडकणार लग्नबंधनात? व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिचे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरले. आता शिवानी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओवरुन ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

Source link