Shivaji Maharaj statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवणमध्ये उद्या जनसंताप मोर्चा!

0
2
Shivaji Maharaj statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवणमध्ये उद्या जनसंताप मोर्चा!


Shivaji maharaj statue Malvan : या जनसंताप निषेध मोर्चात शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शाखा मालवण, महाविकास आघाडी व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link